घरगुती चवीचे नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण. दररोज ताज्या पदार्थांनी तयार केलेली थाळी आणि स्पेशल मेन्यू.
50 ते 700 लोकांसाठी खास तयार केलेली आधुनिक हॉल सुविधा. वाढदिवस, किटी पार्टी, बारसे, मुंज, साखरपुडा, कॉन्फरन्स यांसाठी स्वतंत्र सेटअप.
प्रवासी आणि कुटुंबांसाठी स्वच्छ व सुरक्षित AC/Non AC रूम्स. 24×7 गरम पाणी, स्वच्छ बेडिंग आणि शांत वातावरण.
फंक्शन, वाढदिवस किंवा समारंभांसाठी स्टेज, लाइटिंग आणि फूलसजावटीचे पर्याय उपलब्ध.
कार्यक्रमांसाठी घरगुती चवीचे शाकाहारी जेवण. लहान ते मोठ्या सोहळ्यांसाठी वेगवेगळे मेन्यू पॅकेजेस.
ऑफिस मिटिंग, ट्रेनिंग किंवा ग्रुप डिस्कशनसाठी शांत आणि व्यवस्थित कॉन्फरन्स रूम सुविधा.
कुठलाही कार्यक्रम, हॉल बुकिंग, मेन्यू पॅकेज किंवा रूम स्टे—आपल्या सर्व गरजांसाठी आम्ही कस्टम कोटेशन देतो. खालील फॉर्म भरू शकता किंवा थेट खाली दिलेल्या क्रमांकावर कॉल करून त्वरित माहिती मिळवू शकता.